Skip to content
+91 9834 3584 40
02342 234371
ganeshashta.1975@rediffmail.com
9834358440
ganeshashta.1975@rediffmail.com

श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या,आष्टा

Menu

आमच्या योजना

आम्ही आकर्षक ठेव योजना, किफायतशीर कर्ज योजना तसेच ग्राहकोपयोगी इतर सेवा सुविधा प्रदान करतो.

आमच्या योजना

आमच्या योजना

आम्ही आकर्षक ठेव योजना, किफायतशीर कर्ज योजना तसेच ग्राहकउपयोगी इतर सेवा सुविधा प्रदान करतो.

आमच्या योजना
संस्थेचा इतिहास

श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या.आष्टा

श्री गणेश नागरी सहकारी पत संस्थेची स्थापना जरी दिनांक 6 सप्टेंबर 1975 साली गणेश चतूर्थीच्या शुभ मुहर्तावर झाली असली तरी त्यापुर्वी 1970 साली आपली संस्था उदयाला आली होती असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण 1970 साली श्री गणेश भिशी या नावाने हीच संस्था कार्यरत होती.या भिशीच्या स्थापनेत संस्थेचे संस्थापक श्री प्रभाकर गोविंद तळवलकर कै.अच्युतराव गोपाळराव मळणगांवकर कै.वसंत बोधे कै.भगवंतराव गायकवाड अशी मंडळ होती.1975 साली आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान कै.श्रीमती इंदिराजी गांधी यांनी देशात आणिबाणी जाहीर केली व खाजगी सावकारी व भिशी वैगेरे बंद करणेचा फतवा काढला. परंतु सामाजीक हितासाठी कार्य करणेच्या हेतुने प्रेरीत झालेले संस्थेचे माजी संचालक श्री.प्रभाकर गोविंद तळवलकर कै.अच्युतराव गोपाळराव मळणगांवकर कै.वसंत बोधे कै.भगवंतराव गायकवाड कै.होमकर सर कै.सुभाषचंद्र झंवर श्री.धनपाल चौगुले इ.एकत्र येवून श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहर्तावर 6 सप्टेंबर 1975 रोजी करणेत आली.

ठेवी

संस्थेच्या वाढीमधील महत्वाचा घटक म्हणजे ठेव आणि ठेवी मधील वाढ ही सभासद ठेवीदार यांचासंस्थेवरील असणारया विश्वासाचे प्रतिक असते.

मुदत ठेव

मुदत ठेव

पुनर्गुंतवणूक ठेव

पुनर्गुंतवणूक ठेव

दामदुप्पट ठेव

दामदुप्पट ठेव

feature-item-2
Safe Investments

The Better Way To
Save & Invest

श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या आष्टा अधिक ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते आणि त्यांना सहजतेने बचत आणि गुंतवणूक करण्यात मदत करते. सन 1970 पासून श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था कार्यरत आहे. 

गुंतवणूकीसाठी फायदेशीर

तुमच्या गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा

Why People Choose Us

श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या आष्टा

सुरक्षित प्रक्रिया

योग्य व्याजदर

तत्पर सेवा

पारदर्शकता

त्वरित मान्यता

personalized

Need a Personalized
Solution?

Get in touch with us, and we will help you to create the right solution for your business or personal needs.