Skip to content
+91 9834 3584 40
02342 234371
ganeshashta.1975@rediffmail.com
9834358440
ganeshashta.1975@rediffmail.com

श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या,आष्टा

Menu

नोटीस

1) आपला पत्ता बदलला असल्यास कॄपया संस्थेस सुचित करावे.
2) ज्या सभासदांनी के|वाय|सी|पुर्तता अद्याप केली नाही त्यांनी कॄपया ती पुर्ण करावी.
3) ज्या सभासदांनी अद्याप वारसाची नोंद केलेली नसेल त्यांनी संस्थेच्या ऑफिसमध्ये येवून नोंद करून घ्यावी.
4) आपले कर्ज व आपण जामीन असलेल्या कर्जदार सभासदाने कर्ज हप्ते व व्याज वेळेत भरून सहकार्य करावे.
5) कॄपया आपले सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार आपल्या संस्थेतूनच करा.आपल्या मित्रमंडळीस संस्थेत खाती उघडून व्यवहार
करणेस सांगावे.