ठेव
संस्थेच्या वाढीमधील महत्वाचा घटक म्हणजे ठेव आणि ठेवी मधील वाढ ही सभासद ठेवीदार यांचासंस्थेवरील असणारया विश्वासाचे प्रतिक असते. संस्थेची वाढ ही ठेव वाढीवरच अवलंबून असते. श्री गणेश नागरीसह. पतसंस्थेचे ब्रिद वाक्यच मुळी ” विश्वासनं वागणारी माणसं “आहे. आमच्या सभासद ठेवीदार यांचा आमच्यावर असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे संस्थेच्या ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे व ठेवीचा आलेखनेहमी चढता राहिलेला आहे. मार्च २०२४ अखेर संस्थेच्या एकुण ठेवी रू. २२२, ३५, १५,६७२ /- इतक्या आहेत.

मुदत ठेव :
Sr.No. | तपशील | व्याज दर |
---|---|---|
1 | 500 दिवस मुदत ठेव सर्वांसाठी | 10.0 % |
2 | श्री गणेश काल डिपाझिट ठेव 15 दिवस | 6.0% |
3 | 46 दिवस ते 180 दिवस | 6.5% |
4 | 181 दिवस ते 1 वर्ष | 7.0% |
5 | 1 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष पुर्ण | 9.0% |
6 | जेष्ठ नागरीकांकरीता | 9.5% |
7 | सेव्हिंग्ज खाते व पिग्मी खाते | 4.0% |
पुनर्गुंतवणूक ठेव :
Sr.No. | तपशील | व्याज दर |
---|---|---|
1 | १ वर्ष १ महिना ते ५ वर्ष पूर्ण | ८.७५% |
2 | जेष्ठ नागरिकांकरिता | 9.25% |
दामदुप्पट ठेव :
Sr.No. | तपशील | व्याज दर |
---|---|---|
1 | दामदुप्पट ठेव ९६ महिने | 8.75% |
2 | जेष्ठ नागरिकांकरिता ९१ महिने | 9.25% |